दिलजीत दोसांझच्या 'दिल इल्युमिनाटी इंडिया टूर'च्या तिकीटांची किंमत तब्बल 'एवढी'

Anuradha Vipat

दिलजीत दोसांझ

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ

Diljit Dosanjh

चर्चेत

सध्या दिलजीत त्याच्या दिल इल्युमिनाटी इंडिया टूरमुळे चर्चेत आहे.

Diljit Dosanjh

'दिल-लुमिनाटी टूर'

दिलजीत दोसांझच्या 'दिल-लुमिनाटी टूर'च्या इंडिया लेगची सर्व तिकिटे गुरुवारी काही मिनिटांतच विकली गेली आहेत

Diljit Dosanjh

ट्रोल

यानंतर अनेकांनी तिकिटांच्या वाढीव किमतीवरून दिलजीतला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

Diljit Dosanjh

खरेदी

काही लोकांनी ६४००० डॉलर (५४ लाख रुपये) आणि ५५००० डॉलरची (४६ लाख रुपये) तिकिटे रिसेलमध्ये खरेदी केली आहेत.

Diljit Dosanjh

परफॉर्मन्स

आता अबुधाबीतील दिलजीतचे चाहते त्याच्या परफॉर्मन्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.

लुमिनाती टूर

अबुधाबीतील त्यांच्या लुमिनाती टूरसाठी सुमारे ३०,००० तिकिटे विकली गेली.

अभिनेता अभिजीत केळकरची आर्या जाधवसाठी खास पोस्ट

येथे क्लिक करा