दिलजीत दोसांझच्या 'त्या' घड्याळाची किंमत तब्बल एवढे कोटी रुपये

Anuradha Vipat

दिलजीत दोसांझ

दिलजीत दोसांझ हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

Diljit Dosanjh

फॅन फॉलोइंग

दिलजीत दोसांझची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Diljit Dosanjh

मालक

हेच नाही तर दिलजीत दोसांझ कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे

Diljit Dosanjh

व्हायरल

दिलजीत दोसांझ याचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे

Diljit Dosanjh

डायमंड घड्याळ

या फोटोत दिलजीत दोसांझने डायमंड घड्याळ घातल आहे

Diljit Dosanjh

जैन द ज्वेलर्स

दिलजीत दोसांझने ही घड्याळ खास जैन द ज्वेलर्सकडून तयार करून घेतलं आहे

Diljit Dosanjh

किंमत

या घड्याळाची किंमत तब्बल 1.2 कोटी रुपये आहे. 

Diljit Dosanjh

अभिनेत्री तब्बूच्या मनात अजूनही नागार्जुन?

Actress Tabu | esakal
येथे क्लिक करा