दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी सांगितली बिग बींच्या वाईट काळातील आठवण

Anuradha Vipat

आठवण

नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी बोलताना एक आठवण सांगितली आहे.

Director Mehul Kumar

स्क्रिप्ट

मेहुल कुमार म्हणाले, ” रंगीला म्युझिक लॉन्चवेळी अमितजीदेखील त्याठिकाणी आले होते. मला ते भेटून म्हणाले, तुमच्याकडे कोणती नवीन स्क्रिप्ट आहे का?

Director Mehul Kumar

माझ्याकडे...

पुढे ते म्हणाले, मी विचारले, ‘कोणासाठी?’ त्याने उत्तर दिले, ‘माझ्यासाठी, दुसरे कोण? त्यावेळी मी त्यांना म्हटलं माझ्याकडे त्याच्यासाठी काहीतरी आहे.

Director Mehul Kumar

बैठकीची वेळ

दुसऱ्या दिवशी मला त्यांच्या ऑफीसमधून फोन आला आणि त्यांनी त्या लॉन्चवेळी केलेल्या विनंतीची आठवण करुन दिली, त्यावेळी आम्ही बैठकीची वेळ ठरवली अंसही ते पुढे म्हणाले

Director Mehul Kumar

दिग्दर्शित

ते पुढे म्हणतात की, मृत्यूदाता या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन इंडस्ट्रीमध्ये परत आले आणि मला आनंद आहे की मी हा चित्रपट दिग्दर्शित केला.

Director Mehul Kumar

इंडस्ट्रीमध्ये

ते पुढे म्हणतात की, मी राज कपूर यांनादेखील इंडस्ट्रीमध्ये परत आणणारा चित्रपटदेखील दिग्दर्शत केला होता.

भूमिका

अमिताभ बच्चन नुकतेच ‘कल्की:२८९८ एडी’ या चित्रपटात भूमिका निभावताना दिसले होते. 

अभिनेता सौरभ चौघुलेची अंबानींच्या लग्नसोहळ्याबद्दल लक्षेवेधी पोस्ट

येथे क्लिक करा