Anuradha Vipat
दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. शंकरची मुलगी ऐश्वर्याचे लग्न तरुण कार्तिकेयनशी झाले आहे
सोमवारी चेन्नईमध्ये हा शाही विवाह सोहळा संपन्ना झाला
या विवाह सोहळ्याला रजनीकांत, कमल हसन, मणिरत्नम आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
लग्नाच्या वायरल झालेल्या फोटोंमध्ये शंकर त्यांची पत्नी ईश्वरीसोबत खूप खुश दिसत होते
ऐश्वर्याचं हे दुसरं लग्न आहे. याआधी तिच 2021मध्ये क्रिकेटपटू रोहितबरोबर लग्न झालं होतं.
ऐश्वर्या ही शंकरची मोठी मुलगी आहे आणि ती व्यवसायाने डॉक्टरही आहे