थालापतीच्या GOAT चित्रपटात Dhoni चा केमियो?

Pranali Kodre

थालापती विजय

थालापती विजयची मुख्य भूमिका असेलला GOAT (The Greatest of All Time) चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

MS Dhoni | Thalapathy aka Vijay | Sakal

चर्चा

या चित्रपटाबाबत सध्या जोरदार चर्चा आहे. यादरम्यान अशीही चर्चा आहे की त्याच्या या चित्रपटात एमएस धोनीचीही झलक पाहायला मिळू शकते.

MS Dhoni | Sakal

एमएस धोनी

दरम्यान, धोनीने यापुर्वी LGM (Let’s Get Married) या दाक्षिणात्य चित्रपटाच्या प्रोडक्शनसह प्रोड्युसर म्हणून पाऊल टाकले होते.

MS Dhoni | Sakal

संकेत

आता काही मिडिया रिपोर्ट्सनुसार धोनी GOAT चित्रपटात दिसू शकतो, याचे संकेतही चित्रपटाचे दिग्दर्शक वेंकट प्रभू यांच्या एका व्यक्तव्याने दिले आहेत.

MS Dhoni | Sakal

वेंकट प्रभू

वेंकट प्रभू यांनी एका मुलाखतीत म्हटले की 'आम्ही GOAT चित्रपटात CSK च्या एका सामन्याला सामील केले आहे. त्यामुळे त्यामुळे तुम्हाला कळालं असेल की स्क्रिनवर कोण दिसेल.'

MS Dhoni | Thalapathy aka Vijay | Sakal

अधिकृत माहिती नाही

मात्र हे फक्त संकेत असून अद्याप याबाबत कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

MS Dhoni | Thalapathy aka Vijay | Sakal

उत्सुकता

सध्या आता GOAT या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

MS Dhoni | Thalapathy aka Vijay | Sakal

Paralympic: रेल्वेच्या अपघातात पाय गमावलेला नितेश बनला सुवर्णपदक विजेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paralympic 2024 Gold Medalist Nitesh Kumar | Sakal
येथे क्लिक करा