नेल पॉलिश लावण्याचे तोटे

Anuradha Vipat

नुकसानकारक

नेलपेंट लावणे नुकसानकारक ठरू शकते

nail polish Disadvantages

नखे कमजोर होतात

नेलपेंटचा जास्त वापर केल्याने नखे कमजोर होतात.

nail polish Disadvantages

नखे तुटतात

नेलपेंट लावल्याने नखे तुटू लागतात

nail polish Disadvantages

नखांची चमक

नेलपेंट लावल्याने हळुहळु नखांची चमक नष्ट होते.

nail polish Disadvantages

 फुफ्फुस

नेलपेंट फुफ्फुसांना वाईटप्रकारे प्रभावित करते.

nail polish Disadvantages

खाज सुटण्याची समस्या

नेलपेंटमध्ये असणाऱ्या केमिकलमुळे खाज सुटण्याची समस्या होऊ शकते.

nail polish Disadvantages

ट्रिफेन्यल फॉस्फेट

नेलपॉलिशचा वापर करणार्‍या महिलांमध्ये ट्रिफेन्यल फॉस्फेट सारखा विषारी पदार्थ आढळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nail polish Disadvantages