पुजा बोनकिले
पपई खाणे गर्भवती महिलांसाठी घातक असते. कारण गर्भपात होऊ शकतो.
पपई अतिप्रमाणात खाल्यास पाचन समस्या वाढते.
जर पपई अतिप्रमाणात खाल्यास गॅस, पोट दुखी ची समस्या वाढू शकते.
औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो.
श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत.
पण त्याचे आरोग्याला काही वरील प्रमाणे नुकसान होऊ शकतात.