वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आराध्या स्वत:चा...ऐश्वर्या रायचा खुलासा

Anuradha Vipat

स्पॉट

ऐश्वर्या रायसोबत कायमच लेक आराध्या स्पॉट होताना दिसते

Aishwarya Rai and Aaradhya

खुलासा

ऐश्वर्या रायने एका मुलाखतीमध्ये मुलगी आराध्या हिच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Aishwarya Rai and Aaradhya

मेकअप

ऐश्वर्या रायने म्हटले की, आराध्या हिला मेकअप करण्यास प्रचंड आवडतो.

Aishwarya Rai and Aaradhya

स्वत:चा मेकअप

ऐश्वर्या रायने म्हटले की,वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आराध्या स्वत:चा मेकअप करते.

Aishwarya Rai and Aaradhya

खुलासा

पहिल्यांदाच ऐश्वर्या राय लेकीबद्दल असा खुलासा करताना दिसली होती.

Aishwarya Rai and Aaradhya

हेअर स्टाईल

काही दिवसांपूर्वीच आराध्या बच्चन वेगळ्या हेअर स्टाईलमध्ये दिसली होती

Aishwarya Rai and Aaradhya

वाद

आता ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील वाद टोकाला गेल्याचेही सांगितले जात आहे. 

Aishwarya Rai and Aaradhya

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना - रणबीर यांचीच चर्चा

येथे क्लिक करा