Anuradha Vipat
मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा गश्मीर महाजनी प्रचंड लोकप्रिय आहे.
मराठी सिनेविश्वातील जेष्ठ आणि दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचा गश्मीर महाजनी मुलगा आहे
८ जून १९८५ मध्ये जन्म झालेल्या गश्मीरचे शालेय शिक्षण पुण्यात झाले आहे.
पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मधून गश्मीरने वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केलेली आहे.
एक उत्तम प्रशिक्षित डान्सर असणाऱ्या गश्मीरने वयाच्या १५-१६ व्या वर्षी स्वतःची पहिली डान्स अकादमीची सुरुवात केली
गश्मीरचे चाहते त्याला नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.