Anuradha Vipat
बिग बॉसमधील सूरज चव्हाण आणि छोटा पुढारी यांच्यातील संवाद चर्चेत आला आहे.
सूरज चव्हाण आणि घन:श्याम या दोघांमध्ये लग्नावरून बोलणं झालं आहे
घनश्याम सूरजला म्हणत आहे की, तुझ्या लग्नात करवला नको का? मग मी आहे ना, तूझ्या लग्नात आपल्याला तूझ्या आवडीचे कपडे घ्यायला लागणार.
पुढे घनश्याम सूरजला म्हणत आहे की, आम्हाला वहिनी पाहिजे बाबा, तुला एवढे शॉपिंगचे समजत नाही आमची वहिनी आम्हाला सांगेल भाऊजी ही बूटे घ्या.
पुढे तुझ लग्न एकदम दणक्यात करायचे. डिजे लावायचा, घोडा लावायचा असं घनश्याम सूरजला म्हणतो.
यावर सुरज घनश्यामला म्हणतो की, घोडा लावायचा नाही.. घोडा नाचवायचा रे
सूरज चव्हाण बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन झाला आहे