कंगनाच्या 'त्या' विधानाची चर्चा

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Kangana's 'that' statement

फॅन फॉलोइंग

कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Kangana's 'that' statement

खुलासा

आता नुकताच कंगना राणावतकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला आहे

Kangana's 'that' statement

चर्चा

आता कंगनाच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

Kangana's 'that' statement

धमक्या

कंगना राणावतने म्हटले आहे की, माझ्यावर बलात्कार करण्याच्या धमक्या मला मिळत आहेत.

Kangana's 'that' statement

धमकी

पुढे कंगना राणावतने म्हटले आहे की, माझ्यावर बलात्कार करण्याची धमकी देत माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाहीत.

Kangana's 'that' statement

विधान

पंजाबचे माजी खासदार आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सिमरनजीत सिंह यांनी कंगना राणावतच्या विरोधात एक वादग्रस्त विधान केले होते त्यावर कंगणाने आता हे विधान केले आहे

एमसी स्टॅनचे झाले ब्रेकअप

येथे क्लिक करा