रिया चक्रवर्तीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा

Anuradha Vipat

अटक

रिया चक्रवर्तीला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर पोलिसांनी अटक केली होती.

Rhea Chakraborty's personal and professional life

तुरुंगात

जवळपास 1 महिना रिया तुरुंगात होती.

Rhea Chakraborty's personal and professional life

4 वर्ष

सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणाला आता 4 वर्ष झाली आहेत. तरी देखील रिया हिचं करियर योग्य मार्गावर आलेलं नाही.

Rhea Chakraborty's personal and professional life

वक्तव्य

नुकताच रियाने पॉडकास्टमध्ये स्वतःबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Rhea Chakraborty's personal and professional life

खर्च

रिया म्हणाली की, मी पैसे कसे कमावते, माझा खर्च कसा भागतो… हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Rhea Chakraborty's personal and professional life

मोटिव्हेशनल स्पिकिंग

पुढे रिया म्हणाली की, मी आता मोटिव्हेशनल स्पिकिंगचा प्रयत्न करत आहेत.  याच माध्यमातून मी पैसे कमावत आहे.

Rhea Chakraborty's personal and professional life

सामना

माझ्या पॉडकास्टचं नाव माझ्या आयुष्याशी प्रेरित आहे. मी अनेक संकटांचा सामना केला आहे.

Rhea Chakraborty's personal and professional life

फोटो पोस्ट करत श्रद्धाने चाहत्यांना विचारला प्रश्न

Shraddha kapoor | esakal
येथे क्लिक करा