सलमान खान आणि 'त्या' सेलिब्रिटीच्या पोस्टची चर्चा

Anuradha Vipat

सलमान खान

सलमान खानबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Salman Khan and 'that' celebrity's post

सोशल मीडिया इन्फ्सन्एसर

ही पोस्ट अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्सन्एसर केआरके म्हणजे कमाल रशीद खान यांची आहे.

Salman Khan and 'that' celebrity's post

पोस्ट शेअर

केआरकेने सोशल मीडियावर सलमान खानसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

Salman Khan and 'that' celebrity's post

चर्चेत

केआरके सध्या त्याच्या एका गाण्यामुळे चर्चेत आहे.

Salman Khan and 'that' celebrity's post

सोशल मीडियाची मदत

गाण्याच्या प्रसिद्धीसाठी केआरके सोशल मीडियाची मदत घेत सलमान खान याला धमकी दिली आहे

Salman Khan and 'that' celebrity's post

माफ

तसेच सलमान खानने गाण्याचं प्रमोशन केल्यास भाईजानला माफ करेल असं देखील केआरके म्हणाला आहे.

Salman Khan and 'that' celebrity's post

व्हायरल

सध्या केआरकेची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Salman Khan and 'that' celebrity's post

ऐश्वर्या रायला नाश्त्यात कोणते पदार्थ आवडतात?

येथे क्लिक करा