सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त हार्दिक पांड्यासोबत दिसणाऱ्या मिस्ट्री गर्लच्या पोस्टची चर्चा

Anuradha Vipat

खासगी आयुष्यामुळे चर्चेत

 हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 

Hardik Pandya

फोटो आणि व्हिडीओ

नुकतेच हार्दिकचे मिस्ट्री गर्लसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते

Hardik Pandya

मिस्ट्री गर्लचं नाव

हार्दिकसोबत दिसणाऱ्या मिस्ट्री गर्लचं नाव प्राची सोलंकी असं आहे.

Hardik Pandya

वाढ

हार्दिक याच्यासोबत फोटो व्हायरल झाल्यामुळे प्राची हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Hardik Pandya

व्हायरल

आता देखील प्राचीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Hardik Pandya

लक्ष

प्राचीने व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Hardik Pandya

वादाच्या भोवऱ्यात

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत प्राची म्हणाली, ‘माझ्यामध्ये काहीतरी खास आहे, म्हणून काहीही न करता वादाच्या भोवऱ्यात अडकते

मलायका अरोरा शेअर केले टू पीसमधील ‘ते’ फोटो

येथे क्लिक करा