Disha Patani: समुद्रकिनारा, कोवळं ऊन 'बोल्ड' दिशा

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये दिशा आता मोठी सेलिब्रेटी झाली आहे. तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो नेहमीच नेटकऱ्यांना घायाळ करत असतात.

सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री म्हणून दिशाचे नाव घ्यावे लागेल. तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो.

एक व्हिलन रिटर्न्समध्ये दिशाचा वेगळा लूक पाहायला मिळाला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

काही दिवसांपूर्वी दिशानं व्हॅकेशन मुडमधील फोटो व्हायरल केले होते. त्यावर भन्नाट प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या नावाची नेहमीच चर्चा होताना दिसते. बॉलीवूडमधील ट्रेंडिंग कपल्स म्हणून त्यांचे नाव घेता येईल.

बॉलीवूडमध्ये कमी कालावधीत स्वताच्या नावाचा वेगळा ठसा दिशानं उमटवला आहे. तिनं बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

समुद्रकिनारी दिशाचे वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटो हे नेटकऱ्यांच्या कमेंटसचा विषय आहेत.

इंस्टावर दिशाच्या मादक अंदाजातील त्या फोटोंवर नेटकरी भाळले आहेत. त्यांनी तिचं कौतूक केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani