दिशा वाकानीने 'बिग बॉस 18' मध्ये सहभागी होण्यास दिला नकार

Anuradha Vipat

आतुरतेने वाट

बिग बॉस 18' या रिॲलिटी शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Disha Vakani

प्रीमियर

हा शो 6 ऑक्टोबरला प्रीमियर होणार आहे

Disha Vakani

संपर्क

आता या शोसाठी निर्मात्यांनी एका अभिनेत्रीशी संपर्क साधला असल्याची माहिती समोर आलेली आहे.

Disha Vakani

दिशा वाकानी

ही अभिनेत्री 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिशा वाकानी आहे.

Disha Vakani

ऑफर

अभिनेत्री दिशा वाकानीला बिग बॉसची ऑफर देण्यात आल्याचं माहिती समोर आलेली आहे

Disha Vakani

सर्वात मोठी रक्कम ऑफर

'बिग बॉस 18' चा भाग होण्यासाठी निर्मात्यांनी दिशा वकानीला आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम ऑफर केली होती.

Disha Vakani

नकार

पण तरीही दिशाने 'बिग बॉस 18' मध्ये सहभागी होण्यास नकार दिला.

Disha Vakani

Bigg Boss च्या घरात शिव ठाकरेची एन्ट्री!

येथे क्लिक करा