घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवालने सोडले मौन

Anuradha Vipat

दिव्या अग्रवाल

बिग बॉस ओटीटी 1 ची विजेता दिव्या अग्रवाल ही कायमच चर्चेत असते. 

Divya Aggarwal

चर्चा

दिव्या अग्रवालच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसतं आहे. 

Divya Aggarwal

पोस्ट शेअर

आता नुकतीच दिव्या अग्रवालने एक पोस्ट शेअर केली आहे

Divya Aggarwal

मोठे खुलासे

या पोस्टमध्ये दिव्या अग्रवाल काही मोठे खुलासे करताना दिसत आहे

Divya Aggarwal

खुलासा

दिव्या अग्रवालने या पोस्टमध्ये का फोटो डिलीट केले तसेच तिचा पती सध्या कुठे आहे, याबद्दल खुलासा केला आहे

Divya Aggarwal

चर्चा

दिव्या अग्रवालने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी काहीही बोलले नाही किंवा याबद्दल मी कोणतीही पोस्ट देखील केली नाही. मी इंस्टाग्रामवरून जवळपास 2500 पोस्ट डिलीट केल्या. लग्नाचे फोटो डिलीट केले, यावरूनच घटस्फोटाची चर्चा रंगली.

Divya Aggarwal

देवाच्या आशिर्वादाने

पुढे दिव्याने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, देवाच्या आशिर्वादाने माझा पती अपूर्व पाडगावकर हा माझ्या शेजारीच झोपला आहे.

Divya Aggarwal

शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूरने वरळी येथे खरेदी केली एवढ्या कोटींची अपार्टमेंट

येथे क्लिक करा