Divya Khossla : दिव्याच्या संसाराला लागली घरघर?

युगंधर ताजणे

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून दिव्या खोसला कुमारकडे पाहिले गेले आहे.

Divya Khossla

दिव्याच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तिचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Divya Khossla

याबाबत दोन्ही सेलिब्रेटींकडून अधिकृतपणे कोणत्याही प्रकारे माहिती समोर आलेली नाही.

Divya Khossla

सोशल मीडियावर मात्र दिव्याच्या बाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Divya Khossla

त्याचं झालं असं की, एका युझर्सनं दिव्याच्या इंस्टाच्या हँडलचा फोटो शेयर केला त्यात तिच्या नावासमोर कुमार असे नाव नव्हते.

Divya Khossla latest news

फक्त दिव्या खोसला कुमार असे नाव पाहून अनेकांनी त्याविषयी वेगवेगळए प्रश्न उपस्थित केले आहेत.

Divya Khossla latest news

एका युझर्सनं दिव्यानं तिच्या नवऱ्याचे नाव का हटवले असे प्रश्न उपस्थित करुन वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

Divya Khossla latest news

दिव्याचे पती भूषण कुमार हे टी सीरिजचे सर्वेसर्वा आहेत.

Divya Khossla latest news

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्या खोसलानं यापूर्वी टी सीरिजला देखील अनफॉलो केल्याची बातमी समोर आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya latest news