या रिॲलिटी शोबाबत दिव्यांका त्रिपाठीने केला मोठा खुलासा

Anuradha Vipat

दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांका त्रिपाठीने अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत

Divyanka Tripathi

रिॲलिटी शो झलक दिखला जा 11

दिव्यांका त्रिपाठी ही नुकतीच विवेक दहियासोबत डान्स रिॲलिटी शो झलक दिखला जा 11 मध्ये सहभागी झाली होती

Divyanka Tripathi

मोठा खुलासा

आता नुकतीच दिव्यांका त्रिपाठीने एक मुलाखत दिली आहे.  या मुलाखती दिव्यांकाने एक मोठा खुलासा केला आहे

Divyanka Tripathi

त्याच्यासाठी तो काळ

दिव्यांका त्रिपाठी म्हणाली की, झलक दिखला जा 11 मधून बाहेर पडल्यानंतर माझ्या पतीला मोठा धक्का बसला. त्याच्यासाठी तो काळ सोपा नव्हता.

Divyanka Tripathi

तो काही दिवस...

झलक दिखला जा 11 मधून बाहेर आल्यानंतर तो काही दिवस नैराश्यात गेला होता. असंही दिव्यांका म्हणाली

Divyanka Tripathi

विविध चर्चा

आता दिव्यांका त्रिपाठीची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आलेली दिसत आहे. विविध चर्चा या मुलाखतीनंतर रंगताना दिसत आहेत.

Divyanka Tripathi

रितिका श्रोत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्याने केलेली कमेंट तुफान चर्चेत

येथे क्लिक करा