Diwali 2024: धनत्रयोदशीच्या दिवशी 10 रुपयांत खरेदी करा 'या' वस्तू, तुमचे नशीब उजळेल

पुजा बोनकिले

दिवाळी कधी

यंदा दिवाळी १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.

Diwali 2024 | Sakal

माता लक्ष्मी आणि भगवान गणेश

या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते.

Diwali 2024 | Sakal

धनत्रयोदशी

धनत्रयोदशीपासून दिवाळी सणाला सुरूवात होते.

Diwali 2024 | Sakal

या वस्तू खरेदी करणे शुभ

या दिवशी सोनं, चांदी, नवीन घरं, वाहने खरेदी करणे शुभ मानले जाते.

Diwali 2024 | Sakal

आर्थिक परिस्थितीनुसार करा खरेदी

धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार खरेदी करू शकता.

Diwali 2024 | Sakal

10 रूपयात करा खरेदी

तुम्ही 10 रूपयात देखील पुढील वस्तू खरेदी करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकता.

Diwali 2024 | Sakal

धने

धनत्रयोदशीला धन्याचे पॅक खरेदी करावे.

Diwali 2024 | Sakal

माता लक्ष्मीची पूजा

दिवाळीच्या दिवशी धने ठेऊन माता लक्ष्मीची पूजा करावी.

Diwali 2024 | Sakal

घरात समृद्धी येते

मान्यतेनुसार धन्याचे रोप हिरवे राहील्यास घरात समृद्धी येते.

Diwali 2024 | Sakal

दिवाळीत कधीही करू नका 'या' 8 सामान्य चुका

Diwali 2024 | Sakal
आणखी वाचा