पुजा बोनकिले
दिवाळीत स्वच्छता न करणे अशुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन घरातून निगून जाते. यामुळे अशी चूक करू नका.
दिवाळीत तुटलेल्या वस्तू वापरू नका. तुम्हीही असी चुक करत असाल तर वेळीच थांबा. असा वस्तू घराबाहेर फेकून द्या.
दिवाळीत आरतीनंतर सर्वांना मिठाई न देण्याची चूक करू नका.
दिवाळीत देवी देवतांची आरती करावी. यामुळे त्यांचा आशीर्वाद कायम राहतो.
दुकानदारांनी हिशोबी वहीची पूजा करावी. यामुळे आर्थिक प्रगती होऊ शकते.
दिवाळीच्या दिवशी घरात अंधार करू नका. कारण माता लक्ष्मी नाराज होऊ शकते.
दिवाळीत घरात कलश मांडावे. कारण कलश मांडणे शुभ माले जाते.
दिवाळीत पूजा करताना माता लक्ष्मीचा मूर्ती अयोग्य ठिकाणी ठेऊ नका.
वास्तूनुसार वरील सामान्य चुका टाळल्यास माता लक्ष्मीची कायम कृपादृष्टी राहील.