पुजा बोनकिले
भारतात दिवाळी मोठ्या थाटामाटत साजरी केली जाते.
यंदा १ नोव्हेंबरला दिवाली साजरी केली जाणार आहे.
दिवाळीत पुढील काही वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
या वस्तू खेरदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
पणत्या खरेदी करणे सुभ मानले जाते. दिव्याचा प्रकाशामुळे माता लक्ष्मी घरात येते. यामुळे नकारात्मकता दूर होते.
दिवाळीत सोन्या-चांदीचे नाणे खरेदी करणे शुभ मानले जाते.
या मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते. या मुर्ती घरात सुख-समृद्धी आणतात.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कपडे खरेदी केल्याने जीवनात सकारात्मकता येते.
दिवाळीत झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील गरिबी दूर होते.
माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू घरात ठेवल्यास संपत्तीत होते वाढ