पुजा बोनकिले
दिवाळी पार्टीचे नियोजन करत असाल तर पाहुण्यांसाठी समोसा बनवू शकता.
ढोकला अनेक लोकांना आवडतो. दिवाळी पार्टीत हा पदार्थ उत्तम पर्याय आहे.
दिवाळी पार्टीत कटलेट बनवू शकता. पाहुणे देखील काऊन कौतुक करतील.
ओट्स व्हेडिटेबल चिला हा एक उत्तम पर्याय आहे.
मोड आलेले कडधान्य खाणे आरोग्यदायी असते. तुम्ही मोड आलेल्या कडधान्यांपासून चाट बनवू शकता.
पनीर खाणे आरोग्यदायी असते. तुम्ही दिवाळी पार्टीचे आयोजन करणार असाल तर पमीर कबाब बनवू शकता.
यंदा दिवाळी पार्टीत भेळ पुरी बनवू शकता. ही भेळ जिभेचे चोचले देखील पुरवेल.
दिवाळी पार्टीत मखाणा भेळ तयार करू शकता. मखाणा खाणे आरोग्यदायी देखील आहे.