Diwali 2024: दिवाळीच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

पुजा बोनकिले

दिवाळी कधी?

यंदा दिवाळी १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.

Diwali 2024 | Sakal

कार्तिक महिना

दिवाळी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते

Diwali Festival 2024 | Sakal

माता लक्ष्मी

या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते.

mata lakshmi | Sakal

आनंदात साजरी

भारतात दिवाळी मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरी केली जाते.

Diwali 2024 | Sakal

कोणते उपाय

दिवाळीच्या रात्री काही उपाय केल्यास माता लक्ष्मी वास करते.

Diwali 2024 Upay | Sakal

तूपाचा दिवा

दिवाळीच्या रात्री ईशान्य कोपऱ्यात तूपाचा दिवा लावाव.

diva | Sakal

जप करावा

माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.

chanting | Sakal

कापूर

दिवाळीच्या रात्री पूजेच्या वेळी कापूर जाळून आरती करावी.

kampur | Sakal

घरीच बनवा जाळीदार अनारसे

Anarasa Recipe | Sakal
आणखी वाचा