Diwali 2024: दिव्यांचा सण 'या' खास 5 पद्धतीने करा साजरा

पुजा बोनकिले

दिवाळी

हिंदू धर्मात दिवाळी सणाला खुप महत्व आहे.

Diwali 2024 | Sakal

आनंदात आणि थाटामाटात

भारतात दिवाळी मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरी केली जाते.

Diwali 2024: | Sakal

कधी करावी साजरी

यंदा दिवाळी काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला साजरी केली जात आहे.

Diwali 2024: | Sakal

कशी कराल साजरी

तुम्ही पुढील खास पद्धतींनी देखील दिवाळी साजरी करू शकता.

Diwali 2024: | Sakal

सोबत वेळ घालावा

दिवाळीत कुटूंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. मुलांसोबत खेळा, गप्पा करा. यामुळे कुटूंबात आनंदी वातावरण राहील.

Diwali celebration 2024 | Sakal

पदार्थ बनवा

दिवाळीत कुटूंबातील सदस्यांनी मिळून फराळ बनवा. एकमेकांना मदत करा.

Cooking | Sakal

दिवे लावा

दिवाळीत घरी दिवे लावा. यामुळे घरात सकारात्मकता येते.

Diwali 2024: | Sakal

भेट वस्तू द्या

दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा द्या. यामुळे नात्यातील गोडवा वाढेल.

gift | sakal

दिवाळीत किती दिवे लावावे?

Diwali 2024 | Sakal
आणखी वाचा