Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तू करू नका दान, घरात येईल दारिद्रय

पुजा बोनकिले

दिवाळी कधी

यंदा दिवाळी १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.

Diwali | esakal

दान करणे

दिवाळीच्या दिवशी दान करणे शुभ मानलं जातं.

Diwali 2024 | Sakal

अशुभ मानलं जातं

पण काही वस्तू दान करणे अशुभ मानलं जातं. पुढील वस्तू दिवाळीच्या दिवशी दान करू नका.

Diwali 2024 | Sakal

काळ्या रंगाच्या वस्तू

काळ्या रंगाच्या वस्तू दान करणे अशुभ मानले जाते. या दिवशी चुकूनही काळ्या रंगाच्या वस्तू दान करू नका.

black things | Sakal

तूप

दिवाळीच्या दिवशी तूप दान करणे अशुभ मानले जाते.

ghee | Sakal

तेल

दिवाळीच्या दिवशी तेल दान करणे अशुभ मानले जाते.

oil | Sakal

लोखंडी वस्तू

दिवाळीच्या दिवशी चुकूनही लोखंडी वस्तू दान करू नका.

diwali 2024 | Sakal

मीठ

दिवाळीच्या दिवशी मीठ दान करणे अशुभ मानले जाते. मीठ दान केल्यास नात्यात वाद होऊ शकतो.

salt benefits | sakal

समस्यांचा करावा लागेल सामना

वरच्या गोष्टी दान केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

diwali festival | Sakal

दिवाळीत कधीही करू नका 'या' 8 सामान्य चुका

Diwali 2024: | Sakal
आणखी वाचा