दिवाळीला तेल की तूप कशाचा दिवा लावावा?

पुजा बोनकिले

दिव्याचा सण

दिवाळी हा सण दिव्याचा सण म्हणून ओलखळा जातो.

दिवा

या दिवशी संपुर्ण घरात दिव्यांची रोषनाई केली जाते.

तूपाचा कि तेलाचा दिवा

दिवाळीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तूपाचा कि तेलाचा दिवा लावावा हे जाणून घेऊया.

मातीचा दिवा

वास्तनुसार दिवाळीला मातीचा दिवा लावणे शुभ मानले जाते.

तुप

दिवा लावताना तुपाचा लावावा.

देवी-देवता

यामुळे देवी-देवता प्रसन्न होतात.

पूर्व दिशा

दिव्याची मुख्य दिशा पूर्व दिशेला ठेवावा.

सुर्यास्तापूर्वी

दिवाळीला सुर्यास्तापूर्वी दिवा लावावा.

दिवाळीत बनवा शुगर फ्री नारळ मावा बर्फी

Diwali Recipe 2024 | Sakal
आणखी वाचा