Diwali cleaning : यंदाच्या दिवाळीत किचनच्या काळवंडलेल्या टाइल्स चमकवा

नमिता धुरी

दिवाळीची साफसफाई करताना किचनच्या काळवंडलेल्या टाइल्स काही खास पद्धतींद्वारे चमकवता येतील.

Diwali cleaning

व्हिनेगर मिसळलेले पाणी टाइल्सवर मारा आणि माइक्रो फायबरच्या कापडाने पुसा.

Diwali cleaning

बेकींग सोड्याचे जाडसर द्रावण तयार करा. ते ब्रशने टाइल्सवर लावा आणि ओल्या कपड्याने पुसा.

Diwali cleaning

हातमोजे घालून ब्लिचींग पावडरने टाइल्स स्वच्छ करा.

Diwali cleaning

अमोनिया पाण्यात मिसळून स्वच्छता करतानाही हातमोजे घाला.

Diwali cleaning

कोमट पाण्यात लिंबाच्या रसाचे थेंब टाकून ते टाइल्सवर लावा आणि ब्रशने घासा.

Diwali cleaning

डिटर्जंट पावडर गरम पाण्यात मिसळून त्याने टाइल्स धुतल्यास सर्व डाग निघून जातील.

Diwali cleaning

टाइल्स तेलकट झाल्या असल्यास त्यावर मीठ चोळा. १५-२० मिनिटांनी व्हिनेगर स्प्रे करून टाइल्स पुसा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali cleaning