Diwali cleaning : दिवाळीसाठी साफसफाई करताय ? असे चमकवा घरातील आरसे

नमिता धुरी

दिवाळी जवळ आली असल्याने तुम्ही घरातील जुन्या आरशांची स्वच्छता करत असाल तर या टीप्स नक्की फॉलो करा.

Diwali cleaning

आरशावर थोडं पाणी शिंपडा आणि वर्तमानपत्राने ते पुसा.

Diwali cleaning

आरशावर टॅल्कम पावडर लावून ठेवा आणि थोड्या वेळाने कापडाने पुसा.

Diwali cleaning

पाण्यात व्हिनेगर मिसळून त्याने आरसा धुआ.

Diwali cleaning

पाण्यात लिंबू मिसळून किंवा लिंबू आरशावर घासून स्वच्छता करा.

Diwali cleaning

आरशावर अल्कोहोल शिंपडून ठेवा आणि थोड्या वेळाने आरसा पुसा.

Diwali cleaning

मिठाच्या पाण्याने आरसा धुआ.

Diwali cleaning

पाण्यात बेकींग पावडर मिसळून त्याने आरसा धुआ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali cleaning