Diwali : दिवाळीची साफसफाई अशी करा सोपी

नमिता धुरी

नवरात्र संपली की दिवळीच्या साफसफाईला सुरुवात होईल. अशावेळी काही सोप्या पद्धती वापरल्यास साफसफाईचे कष्ट थोडे कमी होतील.

Diwali cleaning

घरातल्या सदस्यांसोबत कामे वाटून घ्या.

Diwali cleaning

नियमितपणे थोडी-थोडी साफसफाई करण्याची सवय लावून घ्या.

Diwali cleaning

चॉकलेटचे रॅपर, टिश्यू पेपर असा कचरा वेळच्या वेळी कचऱ्याच्या डब्यातच टाका.

Diwali cleaning

कपडे लॉन्ड्री बॅगमध्ये आणि चपला कपाटात ठेवा.

Diwali cleaning

साफसफाईसाठी वेळेचं नियोजन करा.

Diwali cleaning

घरातल्या छोट्या कोपऱ्यांपासून सुरुवात करा.

Diwali cleaning

अशाप्रकारे साफसफाई केल्यास फार थकायला होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali cleaning