Diwali 2024: दिवाळीत बनवा शुगर फ्री नारळ मावा बर्फी

पुजा बोनकिले

दिवाळी 2024

दिवाळीत गोड पदार्थ खाण्याची मज्जाच वेगळी असते.

Diwali Recipe 2024 | Sakal

शुगर फ्री नारळ खवा बर्फी

यंदा दिवाळीत शुगर फ्री नारळ खवा बर्फी बनवू शकता.

Diwali Recipe 2024 | Sakal

नैसर्गिक चव

नारळाची नैसर्गिक चव आणि खवा बर्फीला स्वादिष्ट बनवतो.

Diwali Recipe 2024 | Sakal

लागणारे साहित्य

नारळ - 1 कप किसलेले, मावा - अर्धी वाटी, तूप - ३ चमचे घ्यावे.

Diwali Recipe 2024 | Sakal

कृती

सर्वात आधी वर नमूद केलेले साहित्य तयार करा आणि ठेवा. नंतर कढईत तूप गरम करून गरम झाल्यावर मावा घाला.

Diwali Recipe 2024 | Sakal

तळावे

नंतर हलका तपकिरी होईपर्यंत तळा, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल. यानंतर किसलेले खोबरे घालून मिश्रण चांगले मिक्स करावे.

Diwali Recipe 2024 | Sakal

मिश्रण घट्ट करावे

५-७ मिनिटे मंद आचेवर तळून घ्या, म्हणजे नारळ आणि माव्याचे मिश्रण घट्ट होईल. यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या.

Diwali Recipe 2024 | Sakal

सर्व्ह करावे

ते थंड झाल्यावर हे मिश्रण एका प्लेटवर पसरवून घ्या आणि विविध आकारात कापून घ्या. तुम्ही बर्फी बनवू शकता

Diwali Recipe 2024 | Sakal

यंदा दिवाळीत करा सुंदर अन् सुगंधी फुलांची सजावट

Dhantrayodashi 2024 | Sakal
आणखी वाचा