पुजा बोनकिले
ही एक प्रसिद्ध चाट असून यात पापडी, छोले, दही, तिखट, बारिक कांदा आणि कोथिंबीर, लिंबाचा रस शेव मिक्स करून केली जाते.
यात उकळलेले काळे चणे, दही, बारिक कांदा, लिंबाचा रस, हिरवी मिरची, शेव टाकून आस्वाद घेऊ शकता.
या चाटसाठी समोसा चाट बारिक करावा नंतर त्यात छोले, दही, तिखट, मसाले कोथिंबीर, लिंबाचा रस, शेव मिक्स करावे.
हा चाट बनवण्यासाठी उकडलेले शेंगदाणे, लिंबाचा रस, कोथिंबीर, शेव टाकून मिक्स करावे.
आलू टिक्की बारिक करावी, त्यात मसाले, कोथिंबीर, शेव, बारिक कांदा सर्व मिक्स करून सेवन करावे.
मखाणा तूपात किंवा तेलात भाजावे. नंतर त्यात मसाले बारिक कांदा,टोमॅटो मिक्स करावे.
स्प्राऊट चाट खाणे आरोग्यदायी असते. तुम्ही मोड आलेले कडधान्य , मसाले, बारिक कांदा,टोमॅटो, शेव मिक्स करू शकता.
आलू वाफवून घ्यावा. त्यात मसाले, कोथिंबीर, बारिक कांदा, टोमॅटो मिक्स करावे.
तुम्ही घरी दिवाळी पार्टीचे नियोजन करत असाल तर वरील चाटने सर्वाचे मन जिंकू शकता.
या सर्व चाट बनवायला सोपे असून कमी वेळेत तयार होतात.