दिवाळीत उजळेल तुमचा चेहरा, दूध हळदीसोबत मिक्स करून लावा फक्त हा पदार्थ

Saisimran Ghashi

दिवाळीत चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो

दिवाळीत चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा.

glowing face pack in diwali | esakal

फेस पॅक

दूध, हळद आणि बेसन हे सौंदर्य वाढवण्यासाठी उत्तम घटक आहेत.

face pack for diwali | esakal

मऊ त्वचा

दूध त्वचेतील मऊपणा वाढवते आणि चेहरा ताजेतवाने ठेवते.

turmaric milk and besan facepack | esakal

सूज आणि काळे डाग

हळदीमुळे त्वचेवरील सूज आणि काळे डाग कमी होतात.

Swelling and dark spots face care | esakal

मुरूम व दाणे

बेसन त्वचेतील मुरूम व दाण्यांना दूर ठेवण्यास मदत करते.

pimples and acne | esakal

ग्लोइंग चेहरा

दिवाळीला या घरगुती फेस पॅक लावून तुमचा चेहरा ग्लोइंग बनवा. glowing face in diwali

Glowing face tips | esakal

ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.

Disclaimer | esakal

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केसांची वाढ थांबते?

vitamin d deficiency hair growth | esakal
येथे क्लिक करा