दिवाळी स्पेशल साडी डिझाईन्स

Saisimran Ghashi

दिवाळी शॉपिंग

लवकरच दिवाळीचा सण येतोय आणि खरेदीची लगबग सुरू झाली आहे.

diwali shopping | esakal

साडी खरेदी

अश्यात महिलावर्गाचे मुख्य आकर्षण म्हणजे साडी खरेदी.

saree shopping in diwali | esakal

दिवाळी स्पेशल साडी

दिवाळी स्पेशल काही खास साड्या आम्ही तुम्हाला दाखणवार आहोत.

saree desings for diwali | esakal

नऊवारी/पैठणी

नऊवारी/पैठणी हा साडीचा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे.

pathani nauwari saree design | esakal

जॉर्जेट साडी

जॉर्जेट कापडावर भरीव काम केलेली साडी देखील खूप ट्रेंडला आहे.

georgette saree design | esakal

लेहरिया साडी

लेहरिया साडी हा राजस्थानी साडीचा प्रकार आहे.

lehariya saree design | esakalg

वेल्वेट साडी

सध्या वेल्वेट साडी खूपच जास्त ट्रेंडिंग आहे.

velvet saree design | esakal

कांजीवरम साडी

कांजीवरम साडी फार सुंदर आणि प्रत्येक सनसुदीला घालावी अशी असते.

kanjivaram saree design | esakal

केसात कोंड्याची समस्या निर्माण का होते? सोप्या उपायाने आठवड्याभरात जाणवेल बदल

dandruff problem | esakal
येथे क्लिक करा