High Heels : उंच टाचांच्या चपलांमुळे पाय दुखतात ? मग हे उपाय करा

नमिता धुरी

उंच टाचांच्या चपलांमुळे काही वेळा पायात वेदना होतात. अशा वेळी काय कराल ?

High Heels

वाइल्ड हील्स घातल्यास पायांना आराम मिळतो.

High Heels

उंच टाचांच्या चपला पावलांपेक्षा लहान-मोठ्या असल्यास वेदना होतात. त्यामुळे या चपला खरेदी करताना काळजी घ्या.

High Heels

रोज स्नायूंचा व्यायाम करा.

High Heels

सिलिकॉन मेटाटार्सल पॅडवाल्या हील्स पायांना आरामदायी असतात.

High Heels

पावलांना रोज खोबरेल तेलाने मालिश करा.

High Heels

चालताना, उभं राहाताना डोकं सरळ ठेवा आणि खाली बघू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Heels