Depression घालवण्यासाठी असं करा Meditation

सकाळ डिजिटल टीम

मेडीटेशन आपल्याला मानसिक सशक्त बनवते, ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत प्रसन्न राहू शकतो.

Meditation | sakal

मेडीटेशन हा ताण-तणाव मुक्त करण्याचा आणि डिप्रेशन दूर करण्याचा मार्ग आहे

Meditation | sakal

मेडीटेशन करताना जर तुम्ही काही टिप्स ट्राय केल्या तर मेडीटेशनचा आणखी फायदा होतो.

Meditation | sakal

मेडीटेशन नेहमी शांत परिसरामध्ये करावे. यामुळे तुम्ही एकाग्रता निर्माण करू शकता.

Meditation | sakal

मेडीटेशनची सवय लावा त्यासाठी नियमित ध्यान करा.

Meditation | sakal

आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत समुहाने ध्यान करा ज्यामुळे तुम्हाला सातत्य ठेवण्यास मदत होणार.

Meditation | sakal

मेडीटेशन करण्यापूर्वी हलका व्यायाम करा.

meditation | sakal

दहा पंधरा मिनिटे मेडीटेशन करा तेव्हाच ते उत्तम होणार.

Meditation | sakal

मेडीटेशन करताना डोळे उघडण्याची घाई करू नका.

Meditation | sakal

मेडीटेशनमुळे माईंड फ्रेश वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meditation | sakal