कार्तिक पुजारी
गर्लफ्रेंडसोबत जर तुम्ही पहिल्यांदाच डेटला गेला असाल तर काही प्रश्न विचारणे तुम्ही कटाक्षाने टाळलं पाहिजे
तू आतापर्यंत का सिंगल राहिलास किंवा राहिलीस? हा प्रश्न लगेच विचारू नका
पहिल्याच भेटीमध्ये तू किती कमावतोस किंवा कमावतेस? हा प्रश्न विचारू नका
एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडबाबत विचारू नका
तुला काय वाटतं आपलं कुठंपर्यंत जाईल? असा प्रश्न लगेच विचारू नका
लग्न करायचा किंवा मुलं-बाळांचा तुझा काय प्लॅन आहे? हा जड प्रश्न लगेच नको
पहिल्याच डेटमध्ये तिला किंवा त्याला लैंगिक इतिहासाबाबत विचारू नका