Period Diet : मासिक पाळीमध्ये हे पदार्थ खाणे ठरू शकते धोकादायक

नमिता धुरी

मासिक पाळीतील त्रास कमी करण्यासाठी काही पदार्थांचे सेवन या काळात टाळावे.

Period Diet

फास्ट फूडमुळे पोट फुगते. त्यामुळे असे पदार्थ पाळी सुरू असताना टाळावेत.

Period Diet

बेक्ड फूड खाल्ल्याने एस्ट्रोजन वाढते व युटेरसमध्ये वेदना होतात.

Period Diet

गोड पदार्थांमुळे पाळीच्या वेदना वाढतात.

Period Diet

मांस खाल्ल्याने पोटातील सूज आणि वेदना वाढतात.

Period Diet

एनर्जी ड्रींक प्यायल्याने गॅस होतो.

Period Diet

कॉफीतील कॅफेनमुळे झोप अपूर्ण राहाते व मूड स्विंग्ज होतात.

Period Diet

अॅलोपॅथी औषधे घेऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Period Diet