रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी

Monika Lonkar –Kumbhar

निरोगी जीवनशैली

निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे फार महत्वाचे आहे.

जेवण

अनेक जण रात्रीच्या जेवणात विविध प्रकारचे पदार्थ खातात. परंतु, आरोग्य तज्ज्ञांच्य मते काही पदार्थ रात्रीच्या जेवणात खाणे टाळायला हवे. कोणते आहेत ते पदार्थ? जाणून घेऊयात.

मसालेदार पदार्थ

रात्रीच्या जेवणात मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

मिठाई

रात्रीच्या जेवणात मिठाई खाणे टाळा. मिठाईच्या अतिसेवनामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

अल्कोहोल

रात्रीच्या जेवणात काहींना अल्कोहल घेण्याची सवय असते. ही सवय हृदयविकारास कारणीभूत ठरु शकते. 

चॉकलेट

रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही चॉकलेट खाल्ले तर याचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, रात्रीचे चॉकलेट खाऊ नये.

दही

रात्रीच्या जेवणात चुकूनही दही खाऊ नये, दही खाल्ल्याने आम्ल पित्ताची समस्या वाढण्याता धोका असतो.

केसांच्या मजबूतीसाठी अन् केसगळती रोखण्यासाठी 'असा' ठेवा तुमचा आहार

Hair Care Tips | esakal
येथे क्लिक करा.