हाता-पायांमध्ये येणाऱ्या मुंग्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका...

Aishwarya Musale

आजार

अनेक वेळा आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे त्यामागचे मुख्य कारण आहे.

पायाला मुंग्या

बऱ्याचदा आपण सतत एकाच पोजिशनमध्ये बसलो की आपल्या पायाला मुंग्या येतात.

पायाला सतत मुंग्या येण्याला ही कारणं जबाबदार असू शकतात.

व्हिटॅमिनची कमतरता

जर तुमच्या हाताला आणि पायाला मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन B-12 ची कमतरता असू शकते. त्याची कमतरता असल्याने तुम्हाला थकलेले वाटेल. तसेच तुम्हाला आळस देखील येईल.

कार्पल टनेल सिंड्रोम 

खूप वेळ टायपिंग केल्याने तुमच्या मनगटाच्या नसा आकुंचित होतात. त्यामुळे तुमच्या हाताला मुंग्या देखील येतात. फिजिओथेरपी आणि व्यायामाने या सिंड्रोमचा त्रास दूर होण्यास मदत होते.

 मधुमेह

रक्तातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते. त्यामुळे हातापायाला मुंग्या येतात. मुंग्या येण्याबरोबरच तुम्हाला खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हायपरथायरॉईसम

थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यास थकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते.

त्याचबरोबर हातापायाला मुंग्या येतात. म्हणून हायपरथायरॉईसम आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेणे योग्य.

या ड्रिंक्समुळे तुमची हाडे होऊ शकतात मजबूत आणि निरोगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा