ब्रेड फ्रिजमध्ये का ठेऊ नये?

पुजा बोनकिले

अनेक लोक फ्रिजमध्ये ब्रेड ठेवतात.

Bread | Sakal

पण ब्रेड फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही.

Bread | Sakal

कारण ब्रेड सामान्य तापमानावर देखील चांगली राहते.

Bread | Sakal

पण ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यास कडक होते.

Bread | Sakal

तसेच फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्यास त्याच चव खराब होते.

Bread | Sakal

ब्रेडला सामान्य तापानवर ठेवल्यास त्याची चव नैसर्गिक राहते.

Bread | Sakal

ब्रेडचा वापर मुदत संपण्यापुर्वी वापरावी.

Bread | Sakal

ब्रेडपासून सँजविच,शाही तुकडा, पकोडे यासारखे पदार्थ बनवू शकता.

Sandwich | Sakal

पावासाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Summer Fruits | esakal
आणखी वाचा