'या' गोष्टी चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका

पुजा बोनकिले

तुटलेली भांडी

किचनमध्ये तुटलेली भांडी ठेऊ नका. यामुळे नकारात्मकता वाढू शकते.

Sakal

झाडू

चुकूनही झाडू कीचनमध्ये ठेऊ नका.

Sakal

प्लॅस्टिकचे डब्बे

प्लॅस्टिकचे डब्बे किचनमध्ये ठेवल्यास नकारात्मकता वाढते.

Sakal

मंदिर

मंदिर किचनमध्ये बांधू नका.

Sakal

आरसा

आरसा किचनमध्ये असल्यास नकारात्मकता वाढते.

Sakal

औषधे

औषधे किचनमध्ये ठेऊ नका. वास्तूनुसार असे करणे अशुभ मानले जाते.

Sakal

वास्तुनुसार वरील गोष्टी किचनमध्ये ठेवणे असुभ मानले जाते.

Sakal

कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Sakal

ब्लड शुगर वाढल्यास कोणते तोटे दिसतात?

Blood Sugar | Sakal
आणखी वाचा