कार्तिक पुजारी
इन्कम टॅक्स भरून तुम्ही त्रासला आहात का?
जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्हाला आम्ही काही देश सुचवणार आहोत
जगात असे काही देश आहे जिथे झिरो टॅक्स भरावा लागतो
बहामा देशात तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही
मोनाको देशात देखील तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही.
संयुक्त अरब अमीराती अर्थात यूएई देखील टॅक्स फ्री आहे
बरमुडा देशात पण टॅक्स लागत नाही, पण याठिकाणी महागाई जास्त आहे