मकर संक्रांतीला 'या' रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नका...

Aishwarya Musale

मकर संक्रांती

मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात येतो. यंदा मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 साजरी करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीला असंख्य लोक आवर्जून काळे रंगाचे कपडे परिधान करतात.

काळा रंग

कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी परिधान करु नयेत. याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

देवीचं वाहन

मकर संक्रांती आली की देवीचं वाहन आणि कुठल्या रंगाच वस्त्र परिधान करुन आली आहे, यावर चर्चा होते.

साडी

कारण ज्या रंगाची साडी परिधान करुन देवी आली असते, तो रंग मकर संक्रांतीमध्ये वर्ज्य असतो.

काळ्या रंगाची साडी

यंदा संक्राती देवीने काळ्या रंगाते वस्त्र परिधान केलेले आहे. यामुळेच मकर संक्रांत 2024 मध्ये काळा रंग वर्ज्य आहे. यामुळे यंदा संक्रातीला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाही.

थंडी

त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.

बांगड्या

बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या. त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता. इतर रंगांच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका. मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात.

मकर संक्रांती

मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला. 

मधुमेही रुग्णांनी साखरे ऐवजी 'हे' आहारात खावे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा