Potato खाल्ल्याने मधुमेहाच्या रूग्णांना खरंच त्रास होतो का?

साक्षी राऊत

बटाटा

बटाटा अनेक लोकांच्या रोजच्या जेवणात असतोच. त्यामुळे बरेच लोक आवडीने बटाटे खातात.

Potato In Diabetes

मधुमेहाचे रूग्ण

मधुमेहाच्या रूग्णांना बटाटा खाण्यास मनाई केली जाते. त्यामागे महत्वाची कारणं आहेत.

Potato In Diabetes

कार्बोहायड्रेट

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते. जे मधुमेहाच्या रूग्णांसाठी योग्य नाही.

Potato In Diabetes

डायबिटीज लेव्हल

बटाटा खाल्ल्याने डायबिटीज लेव्हल वाढते. तेव्हा बटाटा खाण्याची योग्य पद्धत माहिती असायला हवी.

Potato In Diabetes

कमी प्रमाण

मधुमेहाच्या रूग्णांना बटाटा उकळून खायला हवा. तोही फार कमी प्रमाणात.

Potato In Diabetes

फ्राइड बटाटा टाळा

फ्राइट बटाटा खाल्ल्याने तुमच्या समस्या आणखी वाढू शकते. तेव्हा फ्राइड बटाटा खाणे टाळा.

Potato In Diabetes

मॅश केलेले बटाटे

केवळ मॅश केलेले बटाटेच खावे. त्याने मधुमेहाच्या समस्या वाढणार नाही.

Potato In Diabetes

मधुमेहाचा धोका

रोज २००- ४०० ग्रॅम बटाटे खाल्ल्याने १२-१४ टक्के मधुमेहाचा धोका वाढतो.

Potato In Diabetes

हाय फायबरयुक्त भाज्या

जर तुम्ही बटाटा हाय फायबरयुक्त भाज्यांसोबत खात असाल तर मधुमेहाचा धोका कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Potato In Diabetes