सकाळी उठल्यावर करा ही 5 कामं; वजन नक्की होईल कमी

कार्तिक पुजारी

वजन

बदलत्या लाईफस्टाईलमुळे आणि बाहेरच्या जास्त खाण्यामुळे अनेकांमध्ये वजन वाढण्याची समस्या जाणवत आहे

Weight Loss Tips

फायदा

पण वजन कमी करण्यासाठी सकाळी पुढील पाच गोष्टी करण्याचा नक्की फायदा होऊ शकतो

for weight loss

व्यायाम

पहिले म्हणजे नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. यासारखा वजन कमी करण्याचा दुसरा चांगला पर्याय नाही

weight loss

नाष्टा

अनेकजण वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाष्टा करत नाहीत. पण, याचा उलटा परिणाम होतो. नाष्टा न केल्याने जास्त भूक लागते

weight loss

निसर्ग

दररोज सकाळी थोडावेळ निसर्गात घालवा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते आणि मूड चांगला राहतो. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यात मदत होते

Yoga For Weight Loss | esakal

गरम

सकाळी उठल्यावर दररोज गरम पाणी प्या, यामुळे शरीरातील टॉक्सिक बाहेर पडतात आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होते

Morning water drinking routine for weight loss

मेडिटेशन

वजन कमी करण्यासाठी सकाळी केलेल्या मेडिटेशनचा फायदा होता. यामुळे तणाव कमी वाटतो.

yoga and meditation | esakal

जान्हवी कपुरचा देसी लूक पाहून श्रीदेवीची झाली आठवण; पाहा फोटो

janvhi kapoor
हे ही वाचा