कार्तिक पुजारी
रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवण करून घ्या. त्यानंतर काहीवेळ चाला
नियमित सात ते आठ तास नक्की झोपा. यामुळे वजन नियंत्रणात राहते
रात्री चहा किंवा कॉफी पिऊ नका. कारण,यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम खराब होते
रात्री झोपताना एक ग्लास पाण्यात १ ते २ चमचे Apple विनेगर टाकून प्या. त्यामुळे शरीर डिटॉक्स होते
रात्री दारू पीत असाल तर तात्काळ सोडा. दारुमुळे शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढते
रात्री झोपताना दालचिनीची चहा पिऊ शकता. यामुळे चयापचय व्यवस्थित होतो
रात्री झोपताना केमोमाईल टी पिऊ शकता