Anuradha Vipat
रक्तदाबाची समस्या सुरु झाल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अर्जुनाची साल आणि दालचिनी पाण्यात उकळून दिवसभर प्या.
पित्त वाढल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर त्यासाठी पाणी, टरबूज, भोपळा, लौकीचा रस अधिक प्रमाणात प्या.
लठ्ठपणामुळेही उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा पाण्यात भिजवा आणि हे सकाळी पाणी प्या.
किडनीच्या आजारामुळे किंवा क्रिएटिनिन वाढल्यामुळेही रक्तदाब वाढतो. अशा स्थितीत गोखरूचे पाणी प्यावे.
उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर आपण आपल्या मीठाचे सेवन कमी करा