Aishwarya Musale
हिवाळा ऋतू अनेक समस्या घेऊन येतो. या थंड हवेमुळे त्वचा कोरडी तर होतेच पण ती काळीही होते.
यामुळे ओठ फाटू लागतात किंवा क्रॅक होऊ लागतात. हळूहळू वेदना आणि रक्तस्त्राव देखील दिसू लागतो.
काही नैसर्गिक आणि घरगुती उपायांनी तुम्ही फाटलेल्या ओठांच्या या समस्येपासून ताबडतोब सुटका मिळवू शकता आणि आपले ओठ पुन्हा मुलायम बनवू शकता.
मधात मॉइश्चरायझिंग आणि हिलिंग गुणधर्म असतात. ते लावल्याने ओठ मऊ आणि मुलायम होतात.
पेट्रोलियम जेलीमध्ये ग्लिसरीन मिसळून लावल्याने ओठांचा कोरडेपणा दूर होतो.
व्हिटॅमिन सी युक्त लिंबाचा रस ओठ निरोगी ठेवतो. हे लावल्याने मृत त्वचा दूर होते.
कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे ओठांना जळजळ आणि चिडचिडेपणापासून वाचवतात.
बदामाचे तेल थेट ओठांवर लावण्याऐवजी चांगले गरम करावे. नंतर बोटांनी ओठांवर तेल लावून ५ ते ७ मिनिटे मसाज करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.