Sex Tips : लैंगिक संबंध ठेवल्यानंतर ही कामे करायला मुळीच विसरू नका

नमिता धुरी

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर लैंगिक स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी.

Sex Tips

सर्वात आधी आपल्या जेनिटल्सला कोमट पाण्याने धुआ.

Sex Tips

योनिच्या आत स्वच्छतेची गरज नाही.

Sex Tips

लैंगिक संबंधांनंतर यूरिन केल्यास यूटीआयचा धोका कमी होतो.

Sex Tips

शरीर हायड्रेट ठेवा.

Sex Tips

अंतर्वस्त्र बदला.

Sex Tips

हात स्वच्छ धुआ.

Sex Tips

सैल कपडे घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sex Tips